महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या., पुणे व
अखिल भारतीय सहकारी संघ, नवी दिल्ली व
जिल्हा सहकारी बोर्ड, गडचिरोली व
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, गडचिरोली व
वैनगंगा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित; गडचिरोली र. नं. 318 यांचे सयुक्त सहकार्याने
७१ वा अखिल भारतीय सहकारी सप्ताहाचा सहावा दिवस
" महिला , युवक आणि दुर्बल घटकांसाठी" सहकारीता म्हणून साजरा करण्यात आले.........
तसेच मार्गदर्शक मा. श्री. पी. व्ही. तलमले सर ( सहकार शिक्षण अधिकारी, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, मर्या. पुणे ) यांनी महिला , युवक आणि दुर्बल घटकांसह, कर्मचारी व अभिकर्ता यांना मोलाचे मार्गदर्शन केले व अशा रितीने कार्यक्रमाला पूर्ण विराम देण्यात आले.